पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढावेच लागेल! Sharad Pawar Press Conference | Maharashtra News

2021-09-13 0

महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी तुळजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यामध्ये मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शेतामध्ये केलेली सर्व मेहनत पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे. शेतात आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतक-याने वर्षभर खायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटून शेतक-यांना मदत करण्याची मागणी करणार आहे. त्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी चालेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

#Lokmat #SharadPawar #NCP #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange